बघतोस काय रागानं…मैदान मारलंय वाघानं!सुनिलकुमार मुसळे मागच्या आठवड्यात पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या,’मला बारामतीला आल्यावर अजितदादा यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा. आणि प्रत्येक गोष्टीतील…