घरामध्ये झोपलेल्या कुटूंबास, बेशुद्ध होण्याचं औषध स्प्रे करून चोरांनी जवळपास ५० हजार ऐवज लुटला
एकाच रात्री तीन घोरफोड्या;मात्र चोरीचा डाव फसला.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरात प्रतीक्षा नगर …कृष्णाई कॉलनीमध्ये दि.२१ जानेवारी रोजी २ः३० ते ३०० च्या दम्यान रात्री ॲंड स्वाती शिंदे, ॲड अजय जोगदंड यांच्या घराच्या खिडकीतून डाकडाच्याकाटीच्या सहाय्याने घरांमध्ये प्रवेश करून झोपलेल्या दापत्यास, बेशुद्ध होण्याचं औषधाचा स्प्रे करून अज्ञात चोरांनी जवळपास ५० हजाराचा ऐवज लुटला
चोरांनी फारच हुशारीने बेशुद्ध पडण्याचं औषध स्प्रे केलं. त्यानंतर काही वेळाने कुटूंब बेशुद्ध पडताच.
घरातील सगळेच बेशुद्ध पडल्यावर चोरांनी आरामात घरातील कानाकोपरा बघत चोरी केली. घरातील सर्व सामाईन हिकडे तिकडे विस्कळीत करून आरामात घरातील कानाकोपरा पाहत रक्कम आणि किंमती वस्तु घेऊन गेले.त्यासोबत त्यांच्या घराच्या मागच्या गल्लीतही अन्य दोन ठिकाणी चोरी झाली आहे.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांनी सांगितलं की,प्रतीक्षा नगर …कृष्णाई कॉलनी तक्रार मिळाली होती की, तात्काळ आम्ही पेट्रोलिंग च्या गाड्या पाठवल्या होत्या

चोरीपासून सावधान राहण्यासाठी हडको परिसर, तुळजापूर (खुर्द), हाणूमाण हावसिंग सोसायटी,प्रतीक्षा नगर …कृष्णाई कॉलनीमध्ये तसेच आपल्या घरासमोर सीसीटीव्ही बसवावी जेनेकरून कॅमेरासमोर व्यक्ती आल्यास सायरन वाजण्यास सुरू होते असे सीसीटीव्ही सर्वांनी कॉलनीमध्ये स्वतःच्या सुरक्षेसाठी लावावेत त्यामुळे चोरी सापडेल चोरी पासून कुटुंबही वाचेल.
पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर,पोलीस ठाणे तुळजापूर