दिपक सोनवणे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

दिपक सोनवणे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

शिक्षण विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वतीने सन 2023 -24 चा आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार प्रशाला तुळजापूर येथील माध्यमिक शिक्षक श्री. सोनवणे दिपक ज्ञानेश्वर यांना शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 1 मे 2025 रोजी  जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य मंत्री परिवहन  श्री. प्रतापरावजी सरनाईक, खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर , आमदार श्री. प्रवीणजी स्वामी आणि श्री.कैलास  घाडगे पाटील तथा शिक्षणाधिकारी श्री. अशोक पाटील आणि श्रीमती सुधा साळुंखे यांच्या हस्ते वाटप  करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!