तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान व्हावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तुळजापूर येथे गुरुवारी दि. २८ नोव्हेंबर रोजी कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीची महापूजा करून साकडे…