तुळजापूर पुरवठा विभागात अनागोंदी कारभार तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांना नाहक हेळसांड सर्वर च्या नावाखाली सर्व सामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक कार्यालयामध्ये जबाबदार अधिकारी व कर्मचारी कोण ? तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर…
केसरजवळगा येथे रक्तवर्धक गोळ्या खाल्ल्याने ३३ विद्यार्थ्यांना त्रास सुरुगांधी विद्यालयात विद्यार्थ्यांना उलटी मळमळ, शिक्षक, आरोग्य विभागाच्या सतर्कतेने विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर उमरगा : प्रतिनिधी उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील महात्मा गांधी विद्यालयात…
शाकंभरी नवरात्र महोत्सवाची नियोजन बैठक तुळजाभवानी संस्थान येथे पार पडली ! प्रशासनाकडून तयारीस सुरुवात तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी श्री तुळजाभवानी मातेच्याशाकंभरी नवरात्र महोत्सव 2024-25 च्या नियोजनासाठीची आढावा बैठक जिल्हाधिकारी मैनक…
निधन वार्ता कै. रतनबाई साळुंके यांचे निधन तुळजापूर : प्रतिनिधी कै. रतनबाई हणमंत सुरवसे (वय ६५) वर्ष यांचे अल्पशा आजाराने (दि७)रोजी राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती एक…
नरेंद्र आर्य विद्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व हर घर संविधान उपक्रम साजरा तुळजापूर : प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथे येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
न.प.प्रा.शा. क्र.२येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व हर घर संविधान उपक्रम साजरा तुळजापूर तुळजापूर येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा…
वृध्द महिलेचे २२ लाखांचे ३२ तोळे सोन्याचे दागिने लांपासतुळजापूर बसस्थानकावरील मंगळवारी दुपारची घटना तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी धाराशिव मधील लग्न पार पडल्यानंतर तुळजापूर येथील देवी दर्शन घेऊन बसने उमरग्याकडे जाणाऱ्या…
बांगलादेशमधील हिंदू बांधवावर होत असणाऱ्या अनन्वित अत्याचार थांबवावा -तिन्ही महंताच्या वतीने पंतप्रधान यांना निवेदन तुळजापूर : प्रतिनिधी बांगलादेशमधील हिंदू बांधवावर होत असणाऱ्या अनन्वित अत्याचार थांबविणेबाबत व त्यांना सुरक्षा देणेबाबत. दि.४…