भारतीय सिनेसृष्टीचे शहिनशहा अमिताभ बच्चन यांची अविस्मरणीय भेट – गुलचंद भाऊ व्यवहारे
भारतीय सिनेसृष्टीचे शहिनशहा, अभिनयाचा हिमालय, द ग्रेट आर्टिस्ट अमिताभ बच्चन यांना भेटणे हे केवळ एक स्वप्न पाहिलं जातं परंतु माझ्यासाठी ही गोष्ट प्रत्यक्षात घडली….कोण बनेगा करोडपतीच्या शोच्या निमित्ताने मला त्यांनी vip गेस्ट म्हणून मला त्यांना निमंत्रित केले होते.भेटायला गेल्यानंतर काही क्षण त्यांच्याबरोबर संवाद साधता आला साधारण पाच ते साडेपाच तास त्यांचा अविस्मरणीय क्षण अनुभवता आला आणि अविस्मरणीय फोटोही काढता आला हे गुलचंद व्यवहारे भाग्यच… वयाच्या 84 व्या वर्षीही एवढा ऊर्जाशील कर्तुत्ववान माणूस आणि सर्वांशी अतिशय सहजपणे संवाद साधण्याची कला अमिताभ बच्चन यांच्याकडे आहे त्यांच्या कार्याला भाजपाचे नेते गुलचंद व्यवहारे यांचा सलाम…
