ब्रेकिंग : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धाराशिवचे पालकमंत्री
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
पालकमंत्री पदाची उत्सुकता संपली असून धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी चर्चेत असलेले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पालकमंत्री पदावर नियुक्ती झाली आहे.यापूर्वीचे पालकमंत्री राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगली जिल्हा देण्यात आला आहे. कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री पहा ही यादी


