तुळजापूर तहसील कार्यालयातीलऐपत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडून आर्थिक लूट तुळजापूर : प्रतिनिधी तुळजापूर तहसील कार्यालयातीलऐपत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.संबंधित ऐपत पत्र काढण्यासाठी लागणाऱ्या कागदांची…