श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमीटी तर्फे स्वप्निल राजू पवार यांचा सत्कार
सोलापूर : प्रतिनिधी
श्री सिद्धेश्वर मंदिर ही सोलापूरची एक प्रमुख ओळख आहे. जानेवारी महिन्यात सिद्धेश्वर मंदिरात सोलापूरची यात्रा असते. संक्रातीच्या दिवशी या यात्रेचा मुख्य दिवस असतो. या कालावधीमध्ये जगभरातील सोलापूरकर आवर्जून सिद्धेश्वरच्या दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर शेजारच्या जिल्ह्यांमधील अनेक भाविकांनचीही अलोट गर्दी असते.श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमीटी वर नगर विसावा निवड स्वप्निल राजू पवार यांची झाली आहे.

नगर विसावा झाल्याबद्दल चि स्वप्निल राजू पवार याचे श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमीटी कडून सत्कार करण्यात आले या प्रसंगी श्री सिध्देश्वर देवस्थान चे पंच व नंदीध्वजाचे मानकरी व मास्तर आदि उपस्थित होते.