निधन वार्ता कै. रतनबाई साळुंके यांचे निधन तुळजापूर : प्रतिनिधी कै. रतनबाई हणमंत सुरवसे (वय ६५) वर्ष यांचे अल्पशा आजाराने (दि७)रोजी राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती एक…
नरेंद्र आर्य विद्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व हर घर संविधान उपक्रम साजरा तुळजापूर : प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथे येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
न.प.प्रा.शा. क्र.२येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व हर घर संविधान उपक्रम साजरा तुळजापूर तुळजापूर येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा…
वृध्द महिलेचे २२ लाखांचे ३२ तोळे सोन्याचे दागिने लांपासतुळजापूर बसस्थानकावरील मंगळवारी दुपारची घटना तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी धाराशिव मधील लग्न पार पडल्यानंतर तुळजापूर येथील देवी दर्शन घेऊन बसने उमरग्याकडे जाणाऱ्या…
बांगलादेशमधील हिंदू बांधवावर होत असणाऱ्या अनन्वित अत्याचार थांबवावा -तिन्ही महंताच्या वतीने पंतप्रधान यांना निवेदन तुळजापूर : प्रतिनिधी बांगलादेशमधील हिंदू बांधवावर होत असणाऱ्या अनन्वित अत्याचार थांबविणेबाबत व त्यांना सुरक्षा देणेबाबत. दि.४…
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी पवनचक्की रिन्युव्ह कंपनी यांनी तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनधिकृत पवनचक्की बसवत असून शेतकऱ्यांना दमदाटी करून मावेजा न देता चुकीचा पद्धतीने गुंड लोकांकडून दमदाटी करून जमीन बळकवत…
तुळजापूर : प्रतिनिधी सरकारी कामं आणि जरा थांब .अशी कथा या कार्यालयाची झाली असून या कार्यालयामध्ये कार्यरत असणारी मुख्यालय सहाय्यक सह अधिकारी वर्ग हा पुणे,लातूर व धाराशिव या ठिकाणी राहत…
लोहारा : प्रतिनिधी पंचायत समिती लोहारा येथीलग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडले आहे. निखिल लिंबराज मस्के वय २८ वर्ष असे या अभियंत्याचे नाव असून त्याने तक्रारदाराकडे…