श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूम येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी क
तुळजापूर : औदुंबर जाधव
आज श्री गुरुदेव दत्त हायस्कूल मध्ये राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन गुरुदेव दत्त प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापिका अंजना मुंडे मॅडम यांनी केले व स्वामी विवेकानंद यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन गुरुदेव दत्त हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्ता भालेराव यांनी केले यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते .