चर्चा तर होणारच:जिल्हा उपाध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे शिलेदार शिवाजीराव बोधले
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरातील सामाजिक, सांस्कृतिक,पक्ष निष्ठा असणारे भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस तथा तुळजापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मदतीस धावून जाणारे,खरेदी विक्री संघ पुनर्जीवन करून वीस वर्षापासून बंद असलेला खरेदी विक्री संघ चालू करून शेतकऱ्यांना न्याय देणारे माऊली नागरी पतसंस्थेचे चेअरमन शिवाजीराव बोधले यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सार्थ निवड निवडीचे नियुक्तीपत्र जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,आ राणाजगजीतसिंहजी पाटील,मा आ.सुजितसिंह ठाकूर,माजी जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांनी अतिशय प्रामाणिक व्यक्तीची निवड केली त्या मुळे बोंधले यांच्या समर्थकासह शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.