तुळजाभवानी महाविद्यालयात,एनसीसी कॅडेटनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देशसेवेत योगदान द्यावे –पोलिस उपनिरीक्षक निंबाळकर यांचे मार्गदर्शन तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर येथे आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानात पोलिस उपनिरीक्षक राम निंबाळकर…