धारासुर मर्दिनीची महाआरती करून शिवसेना उपनेत्या निलमताई गो-हे यांचा वाढदिवस साजरा..

धारासुर मर्दिनीची महाआरती करून शिवसेना उपनेत्या निलमताई गो-हे यांचा वाढदिवस साजरा..

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

शिवसेनेच्या उपनेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ.निलमताई गो-हे यांना निरोगी आयुष्य मिळून महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या अडीआडचणी दुर करून पक्ष बळकटी केली जावीयासाठी दि.१२ सप्तेंबर २०२५ रोजी त्यांचा वाढदिवस धाराशिव महिला आघाडीच्यावतीने धारासुरमर्दिनी देविची ओटीभरण व महाआरती शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख तसेच श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम,धाराशिवचे माजी शहरप्रमुख संजय पप्पु मुंडे,यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी युवासेना तुळजापूर विधानसभा प्रमुख खंडु कुंभार,
विकास जाधव,महिला जिल्हासंघटक किरणताई निंबाळकर,तालुकाप्रमुख माया चव्हाण,कांता शिंदे,
सुनिता दराडे,सविता माळी,प्रतिभा पोतदार,श्रद्धा धारूरकर,कु.पायल,कु,स्विटी,वनिता कांबळे,
जमिला तांबोळी,हिरा कुंभार,मनिषा लोखंडे,रेणुका माने,मनिषा लाटे,उर्मिला लाटे,अर्चना मते,शुभदा माने,सुनिता माने,शितल माने यासह शिवसेनेच्या अनेक महिला पदाधिकारी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!