पुजारी नारायण पलंगे यांचे निधन
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजाभवानी मंदिरातील पलंगाचे पुजारी नारायण शहाजीराव पलंगे यांची अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्यावर आपसिंगा रोड येथे स्मशानभूमीत अंतसंस्कार करण्यात आले.