शिवसेनेकडून पुन्हा भाजप–काँग्रेसला खिंडार, तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांचा जाहीर प्रवेश तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धती व विचारांनी प्रेरित होत तुळजापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य,…