तुळजापूरहून सोलापूरकडे चाललेली लक्झरी बस तुळजापूर घाटात पलटी शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस प्रशासन तात्काळ मदतकार्यासाठी सरसावले तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी तुळजापूरहून सोलापूरकडे चाललेली लक्झरी बस तुळजापूर येथील घाटात पलटी,…
जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळ योजनेच्या नावाखाली सिमेंट रस्त्याचे लाखों रुपयाचे नुकसान. झालेले नुकसान गुत्तेदाराकडून वसूल करावे. तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी धाराशिव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय बावी (का) येथील जल…
तुळजापूरनामा न्यूज च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी तुळजापूरनामा न्यूज चॅनलच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन दि.२७ जानेवारी रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी…
राज्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) विद्यापीठाची होणार स्थापनाकृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठासंदर्भात समिती गठीत करण्याचे आदेश– उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील मुंबई,ता.२८ : प्रतिनिधी विकसित भारत 2047 मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि…
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सावंतवाडी महाअधिवेश ना. नितेश राणे यांनी स्वागताध्यक्ष तर डॉ. अच्युत भोसले यांनी सह स्वागत अध्यक्ष पद स्वीकारले सावंतवाडी येथे ६ एप्रिल रोजी होणार महा अधिवेशन…
तलाठी कार्यालये आप आपल्या सज्जा ठिकाणी थाटावीतअन्यथा तोंडाला काळे फासून आंदोलन छडण्यात येईल – शिवसेना नेते अमोल जाधव तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर तालुक्यातील १०८ ग्रामपंच्यात हद्दीतील बहुतांश तलाठी कार्यालय…
महसुलची दबक्या पावलांनी ‘वरकमाई’ ; जनतेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार तर तलाठी, सर्कल आणि कोतवाल मालामाल! ईटकळ येथील शेतकऱ्यांची २० किलोमीटरची फरपट कायम ! तुळजापूर : प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील तलाठी…
तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील पुलाखालीदोन दिवसांपूर्वी पाण्यात पडल्याचा पोलिसांचा अंदाज तुळजापूर : प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील पुलाखाली तीन मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये एक महिला आणि दोन…