देविभक्तांच्या सोईसाठी यात्रा मैदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातले लक्ष – अमोल जाधव
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव रोडलगत तुळजापूर शहरात यात्रा मैदानासाठी आरक्षित सात एकर जागा. असून १९८९ साली शासनाने ही जागा यात्रा मैदानासाठी राखीव ठेवली होती. माजी नगरसेवकानी सत्तेच्या खुर्चीवर बसताच ठराव बदलला, फेरफार गायब केले आणि डुप्लिकेट पीआर कार्ड तयार करून यात्रा मैदानात काही प्लॉट विक्री केली आहे.असी यात्रा मैदानाची लावली विल्हेवाट असे शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दि.१० मार्च रोजी मुंबई येथे मंत्रालयात भेट घेवून बराच वेळ यात्रा मैदानाबाबत चर्चा झाली.
आरक्षित आसलेल्या यात्रा मैदान श्री तुळजाभवानी मातेच्या भाविक भक्तांच्या सोयीसाठी मंगळवार पेठ,पुर्व यात्रा मैदान लवकरच होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले असे शिवसेना ( शिंदे गट )अमोल जाधव यांनी पत्रकारांची बोलताना सांगितले.