आपली पत्रकारिता सामान्य माणसासाठीच करणार – अनिल आगलावे जिल्हा प्रतिनिधी पदी नियुक्ती झाल्याबद्दल तुळजापुरातील पत्रकाराच्या वतीने सत्कार तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी आजपर्यंत आपण ग्रामीण भागातील प्रश्नांना वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडण्याचा…