धाराशिव जिल्हाधिकारी;कीर्ती किरण पुजार यांची नियुक्ती तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचाराचे आरोप वेळोवेळी समोर येतात. नव्या जिल्हाधिकाऱ्यांना ही ‘शुद्धीकरणाची मोहीम’ हाती घ्यावी लागणार! धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी धाराशिव जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकाऱ्यांची उत्सुकता…