भ्रष्टाचार निर्मूल समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी धाराशिव जिल्ह्यातील भ्रष्टाचार निर्मूल समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.मुख्यमंत्री…