अष्टभुजा महिला नागरिक पतसंस्था,तुळजापूर यांच्या वतीनेपत्रकारांचा सन्मान तुळजापूर : प्रतिनिधी दिनांक ६ मंगळवार रोजी महाराष्ट्र पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या औचित्य साधून तुळजापूर शहरातील सर्व पत्रकार बांधवांचे सत्कार नवनिर्मिती प्रेरणा…