नोटरी झालेबद्दल ॲड शाळू यांचा सत्कार

नोटरी झालेबद्दल ॲड शाळू यांचा सत्कार

भूम : औदुंबर जाधव

भारत सरकारचे नोटरी म्हणून भूम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय शाळू यांची निवड झाल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. बुधवार दि. ८ जानेवारी २०२४ रोजी ॲड संजय शाळू यांना नोटरी म्हणून निवड झालेचे आदेश पत्र प्राप्त झाले यानंतर केलेल्या सत्कार प्रसंगी भाजपचे भूम – परंडा – वाशी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर , शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर , प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर , अमोल लोंढे , सिद्धार्थ जाधव, संतोष औताडे साहिल गरड , मुकूंद वाघमारे , बापू नागरगोजे , सुजित वेदपाठक यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!