ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश; ४ आठवड्यांत अधिसूचना काढण्याचा आदेशही नवी दिल्ली : तुळजापूरनामा न्युज महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांवर सर्वोच्च…