भुम : औदुंबर जाधव भुम येथे हिंदुह्रदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतीमेचे पुजन करण्यात आले.वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हाप्रमुख रणजित दादा…