हिंदूॠदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती; मंगरूळ येथे साजरी
तुळजापूर : प्रतिनिधी
ज्येष्ठ क्रांतिकारक सुभाष चंद्र बोस व हिंदूॠदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दि.23 जानेवारी रोजी जिल्हा परिषद मंगरूळ येथे साजरी करण्यात आली यावेळेस खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुनील जाधव यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धिरज भैय्या पाटील ,शिवसेना जिल्हाउपप्रमुख श्याम मामा पवार जनसेवक अमोल कुतवळ,शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदम यांच्या हस्ते करण्यात आले प्रस्ताविक मनोज डोंगरे यांनी केले तसेच सर्व नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळेस उपस्थित मुख्याध्यापक राठोड सर,उंबरकर सर,डोलारे सर,शिंदे सर,विजय डोंगरे,श्याम पाटील, गोविंद डोंगरे,सौदागर जाधव, मनोज डोंगरे,आण्णा लबडे,नशीब शेख,अनंत उपासे,सचिन वाले,किरण पारधे व महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते