पत्रमहर्षी, विचारवंत मार्गदर्शक, शब्दप्रभूत्व महेशजी पोतदार आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. पत्रकारितेतील “शब्दप्रभूत्व” महेशजी पोतदार ! समाज माध्यमातील पत्रकारिता क्षेत्रातील एक हिरा म्हणजे ज्येष्ठ पत्रकार पोतदार नवोदितांचे मार्गदर्शक, निर्भीड आणि…