भाविकांसाठी तुळजापूरमध्ये ;नवरात्र महोत्सवासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर पार्किंगची मागणी ! तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी येत्या २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी तुळजापूरमध्ये पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात…