महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती लोहारा यांच्या वतीने ॲड .विशाल साखरे यांचा सत्कार.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावान पदाधिकारी असून वेळोवेळी माध्यमांसमोर पक्षाची बाजू मांडत असतात. ॲड.विशाल साखरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्हा प्रवक्ते पदी निवड त्यामुळेच त्यांची प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे.
तुळजापूर तालुक्यातील लोहारा येथील शिक्षक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी म.रा.प्रा.शिक्षक समिती लोहारा तालुकाध्यक्ष भिमाशंकर डोकडे ,नानासाहेब कोळी, कोंडीबा गायकवाड, संतोष आडे आदी शिक्षक उपस्थित होते.