श्रीमंत राजयोगी पावणारा गणपतीच्या सकाळच्या आरतीचा मान महंतांना
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती राजा कंपनी तरुण मंडळाच्या आजच्या सकाळच्या पूजेचे प्रमुख यजमान
महंत मावजीनाथ बाबा दशावतार मठ तुळजापूर,
महंत इच्छागिरी महाराज,अध्यक्ष:नारायण गिरीमठ ट्रस्ट मठाधिपती-सोमवार गिरी मठ
महंत वाकोजी बुवा (बाबा) तुळजाभवानी देवीचे मुख्य महंत व्यंकट आरण्य महाराज (बाबा)
या सर्व महंताच्या उपस्थितीमध्ये आरती संपन्न झाली.व त्यांचे मोलाचे मार्गदर्शन सर्व मंडळाच्या सभासदांना लाभले. व सर्व सभासदांनी त्यांचे आशीर्वाद घेतले व ह्या कार्यक्रम सोहळ्यासाठी सर्व मंडळाचे सभासद व मंडळाचे आधारस्तंभ सज्जनराव साळुंके उपस्थित होते.