उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्या निलंबनाचे शिंधफळ कनेक्शन ? – आण्णासाहेब दराडे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
गैरप्रकार घडल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी डव्हळे यांच्याकडे प्राप्त होते,ढवळे हे तपासणी करतात, घडलेला प्रकार दाबण्याचा पर्यंत होतो, त्यांच्या विरुद्ध आंदोलन उभा राहते आणि तडकाफडकी त्यांच निलंबन करण्यात येत !यामागे मोठ कांड तर नाही ना ? डव्हळे यांच्या निलंबनाने कोणाच्या डोक्यावरची टांगती तलवार बाजूला झाली आहे का ?चुकीच्या प्रकाराबद्दल महसूल मंत्री यांच्यापर्यंत जाणार अण्णासाहेब दराडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.