उपविभागीय अधिकारी डव्हळे यांच्यावरील निलंबनाची कारवाई एक शडयंत्रच ? भ्रष्ट अधिकाऱ्यांना भय कोणाचे – अण्णासाहेब दराडे

उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्यावरील निलंबनाची कारवाई एक शडयंत्र रचल गेलय ?भ्रष्ट अधिकाऱ्यांना भय कोणाचे – अण्णासाहेब दराडे

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्यावरील निलंबनाची कार्यवाही खरच कायदेशीर की , त्यांच्याविरोधात काही वेगळ षडयंत्र रचल गेलय ?त्यांनी दप्तर तपासणी करण , त्यांच्याविरुद्ध आंदोलन उभा राहण, आणि आता त्यांच्यावर झालेली निलंबनाची कार्यवाही या माघे नेमक काय दडलेलं असू शकत ?भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई झाली पाहिजे, उलट त्याना स्वरक्षण देण आणि प्रामाणिक अधिकारी यांचं निलंबन करण म्हणजेच कायद्याला धाब्यावर बसण्यासारखं आहे. या प्रकरणी खोलवर जाऊन जे काही सत्य असेल ते लवकरच उजेडात आणू शेतकरीपुत्र अण्णासाहेब दराडे यांनी दैनिक जनमत शी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!