नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या वरच्या गाळ्यात अनोळखी इसम सडलेल्या अवस्थेत पोलिसाच्या निदर्शनास
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरात भवानी रोड लगत असलेल्या शुणेश्वर गणेश मंदिराच्या शेजारी नगरपरिषद तुळजापूर कार्यालयाच्या शॉपिंग सेंटरच्या वरच्या मजल्यावर पडीक व दुर्लक्षित असलेल्या गाळ्यात प्राण्याचा वावर होता अशा ठिकाणी एक इसम सडलेल्या अवस्थेत निदर्शनास आला त्याची काही ओळख पटलेली नाही.भवानी रोडला दररोज हजारोच्या संख्येने श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक येतात त्याच बरोबर गणेश मंदिराच्या वारदळीच्या ठिकाण हा प्रकार घडलाच कसकाय ? पुढील तपास पोलीस बीट अल्लदार गुरुनाथ लोखंडे हे करीत आहेत
