तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारणीचा दि.१० रोजी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते सन्मान
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
दर्पण दिनानिमित्त तसेच तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारणीचा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या शुभहस्ते दि.१० जानेवारी रोजी तुळजापूर येथे पत्रकारांचा सन्मान तुळजापूर तालुका पंचायत समितीच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे वेळ सकाळी ११:०० वाजता तुळजापूर तालुक्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी पत्रकारांचा सत्कार होणार तरी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवानी उपस्थिती रहावे असे आवाहन कांग्रेस पक्षाचे नेते तथा नगरसेवक अमर (भैय्या ) मगर यांनी केले आहे.या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यातील विकासाबाबद चर्चा होणार आहे.