अष्टभुजा महिला नागरिक पतसंस्था,तुळजापूर यांच्या वतीनेपत्रकारांचा सन्मान
तुळजापूर : प्रतिनिधी
दिनांक ६ मंगळवार रोजी महाराष्ट्र पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या औचित्य साधून तुळजापूर शहरातील सर्व पत्रकार बांधवांचे सत्कार नवनिर्मिती प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळ व अष्टभुजा महिला पतसंस्था यांच्या वतीने करण्यात आला त्यावेळी श्री गोविंद खुरूद श्री श्रीकांत कदम श्री प्रदीप अमृतराव श्री सचिन ताकमोघे श्री ज्ञानेश्वर गवळी श्री संजय खुरुद श्री शुभम कदम श्री अनिल आगलावे सचिन ढेले यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी संस्थेच्या संस्थापिका मीना सोमाजी यांनी त्यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले व सौ रुपाली घाडगे यांनी आभार प्रदर्शन केले त्यावेळेस संस्थेच्या सदस्या सौ संध्या खुरुद सौ रुपाली घाडगे सौ श्रीदेवी महामुनी सौ सुनीता काळे श्रीमती लता हरवाळकर श्रीमती माधुरी पाटील हे उपस्थित होते तसेच सौ कविता पवार सविता लबडे सौ जयश्री भालेकर शांता सुरवसे सौ अनिता शिंदे कमल दांडे स्मिता जमदाडे यांची उपस्थिती होती.
