जे एस ब्ल्यू पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराकडून शेतकऱ्याला मारहाण;ठोंबरे कुटुंब तान्या बाळासहित पवनचक्की कंपनीच्या विरोधात आंदोलन
पवनचक्की कंपन्यांना व कॉन्ट्रॅक्टरला पोलीस प्रशासनाचे अभय का ?
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यात बारूळ येथे पवनचक्की कंपनी व ठेकेदाराची गुंडांची दहशत पोलिसाची मात्र गुपचिळी का शेतकऱ्यावर अन्याय करीत आहेत. जाब विचारण्यासाठी ठोंबरे कुटुंब तान्या बाळासहित पवनचक्की कंपनीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा येथे उपोषण करीत आहेतपोलीस प्रशासन जनसामान्य शेतकरी सोडून शेतकऱ्यांना दमदाटी कर पवनचक्की कंपन्यांना एक मदत करणारे आहे पवनचक्की कंपन्यांना व कॉन्ट्रॅक्टर ला पोलीस प्रशासनाचे अभय का ? मस्साजोग येथी पुनरावृत्ती तुळजापूरात होणार का ? तुळजापूर येथील पोलीस निरीक्षक व संबंधित बिट अमलदार यांची तात्काळ बदली करावी तसेच त्यांची चौकशी व्हावी हि तुळजाभवानीची पावन भूमी तुळजापूर आहे बिहार नाही पोलीस प्रशासनाचा अन्याय सहन केला जाणार नाही.ठोंबरे कुटुंब तान्या बाळंसहीत आंदोलन करीत आहेत.
