तुळजापूर पोलीस ठाणे हद्दीत एका १६ वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने लैंगीक अत्याचार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
स्ञीशक्ति देवता नगरीत सावित्रीच्या लेकीवर अत्याचार करण्याचा घटना वाढत आहे अत्याचार करणां-याचा शोध घेण्यास पोलिस प्रषाशन अपयशी ठरल्याने मुली काँलेज कनेवर अत्याचार घटना वाढत आहे.या पुर्वी मंगरुळ येथे ऐका डाँक्टर म्हणवणा-याने त्याचा दवाखान्यात उपचारास आलेल्या काँलेज कन्येवर अत्याचार केला तो अजुन ही पोलिसांच्या हाती लागले नसल्याचे समजते या बाबतीत तालुक्यात वेगळीच चर्चा ऐकावयास मिळत आहे .याचा लाभ अत्याचारीना जामीन होवुन मिळण्याची मोठी शक्यता आहे . या ही प्रकरणाचे अशीच होण्याची शक्यता असल्याने तालुक्यात साविञींच्या लेकीच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे याकडे आता जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जातीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.सध्या मुली महिलांन मध्ये असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहृया बाबतीत अधिक माहीती अशी की तुळजापूर पोलीस ठाणे हद्दीतएका गावातील एक १६ वर्षीय मुलगी नाव गाव गोपनीय दि.29.09.2024 रोजी 11.00 ते दि. 09.12.2024 रोजी 12.30 वाजन्याच्या सुमारास एका गावातील एका तरुणाने तिचा पाठलाग करुन तीला सोलापूर येथील लॉजवर घेवून जावून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. आणि माझेशी लग्न कर माझेशी लग्न केले नाही तर तुझे व्हीडीओ व्हायरल करुन बदनामी करीन अशी धमकी दिली यावरुन पिडीत यांनी दि.12.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद.