तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा शिवारात रिन्यू ग्रीन व जेएसडब्ल्यू या पवनचक्की कंपनीचा मनमानी कारभार

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा शिवारात रिन्यू ग्रीन व जेएसडब्ल्यू या कंपनीने पवनचक्की बसविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाची नाहरकत न घेतल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारण्यात यावी या मागणीसाठी दि.२८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना शिवसेना नेते अमोल जाधव यांनी निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.तालुक्यातील काक्रंबा या शिवारात रिन्यू ग्रीन सोल्यूशन व जेएसडब्ल्यू या दोन्ही कंपन्याने पवनचक्की बसविलेल्या आहेत. तरी पवनचक्की बसविण्यासाठी शासकीय नियमानुसार ग्रामपंचायत कार्यालय व इतर कार्यालयाच्च नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्यामुळे सदरील दोन्ही कंपन्यांनी ग्रामपंचाय कार्यालयाच्या कोणत्याही प्रकारची नाहरकत न घेताच पचनचक्की उभा केलेल्या आहेत, ते पूर्णप बेकायदेशीर व चूकीचे आहे.तरी जिल्हाधिकारी यांनी निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून काक्रंबा शिवारात उभा असलेल्या पवचनक्कीची चौकशी करावी व चौकशीअंती सदरच्या कंपन्यांनवर कायदेशीर कारवाई कराव्यात यावी या निवेदनावर शिवसेना नेते अमोल जाधव यांची निवेदन दिलेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!