तुळजापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे कुलस्वामिनी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ असलेली आई तुळजाभवानी मातेचे परभणी येथील महिला भाविक जयश्री रमेशराव देशमुख, परभणी यांनी ११ तोळे सोन्याची माळ देवी चरणी अर्पण केली.यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे त्यांचा देवीची प्रतिमा, शाल श्रीफळ देऊन देऊन सत्कार करण्यात आला.