शिवसेनेकडून भाजपला पुन्हा मोठा धक्का;विद्यमान आमदारांच्या स्वीय सहाय्यकाच्या गावातच खिंडार.!विद्यमान सरपंचांनी घेतला भगवा झेंडा हाती तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर तालुक्यात शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का देत सरपंच,ग्रामपंचायत सदस्यांसह…