ॲड मतीन बाडेवाले यांची भारत सरकार नोटरी पदी नियुक्ती

ॲड मतीन बाडेवाले यांची भारत सरकार नोटरी पदी नियुक्ती

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

ॲड.मतीन हमीद बाडेवाले यांना नुकतीच दि.२९ एप्रिल रोजी भारत सरकार नवी दिल्ली मार्फत नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच मिळाले आहे .
एडवोकेट मतीन बाडेवाले हे तुळजापूर तालुका वकील संघाचे सदस्य आहेत. भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती झाली आहे
त्यांच्या नियुक्तीमुळे तुळजापूर तालुका व नळदुर्ग परिसरातील लोकांना नोटरी करण्यासाठी साठी इतर बाहेर जाण्याची आता आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे तुळजापूर तालुका व परिसरातील लोकांचा वेळ व पैसा आता वाचणार आहे.एडवोकेट मतीन बडिवाले यांची नोटरी पदी नियुक्ती झाल्याने तालुका व्यापारी असोसिएशन, पत्रकार संघटना ,वकील संघ , स्टॅम्प वेंडर असोसिएशन, बँकिंग असोसिएशन यांच्याकडून स्वागत केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!