राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे गुरुवारी तुळजाभवानीच्या दर्शनाला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे गुरुवारी तुळजाभवानीच्या दर्शनाला

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गटाचे ) खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे दि.१७ एप्रिल रोजी तुळजापूर द्वौरा

हेलिकॉप्टरने तुळजापूर मध्ये सकाळी १०:३० च्या दम्यान तुळजापूर येथे नंतर श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन झाल्या नंतर रिटर्न मुंबई अशी माहिती तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी यांनी दैनिक जनमत शी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!