जलसंपदामंत्री मा.ना.राधाकृष्ण विखेपाटील यांचा महायुतीकडून झाला सत्कार
तुळजापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे (कृष्णा आणि गोदावरी खोरे विकास महामंडळ) जलसंपदामंत्री मा.ना. राधाकृष्ण विखेपाटील यांचा श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानच्या धार्मिक कार्यालयात महायुतीकडून शिवसेनेचे धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुळजापूर शहर अध्यक्ष महेश भैय्या चोपदार यांनी केला सत्कार.यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष संताजी चालुक्य,राष्ट्रवादीचे दत्तात्रय हुंडेकरी,युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरज कोठावळे,खंडु कुंभार हजर होते.