विज्ञान शिक्षक कुलकर्णी आनंद व सावंत डी टी यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन केले

विज्ञान शिक्षक कुलकर्णी आनंद व सावंत डी टी यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन केले

तुळजापूर : प्रतिनिधी

येथील ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन महर्षी रामजी विठ्ठल शिंदे हायस्कूल तुळजापूर येथे भरले होते .त्यामध्ये सैनिकी विद्यालयाचा संघ सहभागी झाला होता . त्यातील माध्यमिक गटामध्ये त्या विद्यार्थ्यांची आणि त्या प्रकल्पाचा तालुकास्तरांमध्ये तिसरा क्रमांक आला आहे .सहभागी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक श्री कुलकर्णी आनंद व सावंत डी टी यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!