प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देवून वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देवून वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

तुळजापूर : प्रतिनिधी

आरोपी अब्दुल बुह्रान शेख राहणार खिरणी मळा, धाराशिव,नासेर अब्बास कुरेशी, राहणार नेहरु चौक, धाराशिव,इरफान यासीन कुरेशी, अर्शद रहेमान कुरेशी दोघे राहणार नेहरु चौक, धाराशिव यांनी दि.17.12.2024 रोजी 07.30 वाजण्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथे गावाबाहेर आपआपल्या ताब्यातील रिक्षा व मोटरसायकलवर 90 किलो गोवंशीय जनावरांचे मांस वाहनासह एकुण 1,58,500 ₹ किंमतीचे विक्री साठी घेवून जात असताना तुळजापूर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द पशु संरक्षण अधिनिय कलम ५ (क) ( ९) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!