गृह राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांचा सोलापूर-धाराशिव- पुणे दौरा दौरा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम हे ९ व १० फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे. दिनांक ०६/०५/ २०२५ रोजी सोलापूर-धाराशिव- पुणे दौरा कार्यक्रम बुधवार, दिनांक ०७.०५.२०२५
सकाळी ०८.०० वा शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथून मोटारीने (एम एच ०२ जीएम ०००९ डीफेंडर) आई श्री तुळजाभवानी मंदिर, तुळजापूरकडे प्रयाण सकाळी ०९.०० ते १०.०० वा
तुळजापूर, आई तुळजाभवानी मंदिर, येथे आगमन दर्शन व अभिषेक.सकाळी १०.१५ वा
तुळजापूर, तुळजाभवानी मंदिर येथून पोलीस आयुक्त कार्यालय, सोलापूरकडे प्रयाण.सकाळी ११.१५ वा पोलीस आयुक्त कार्यालय, सोलापूर येथे आगमन.सकाळी ११.३० ते ०१.०० वा पोलीस आयुक्त कार्यालय, सोलापूर येथे बैठक.
दुपारी ०१.१५ वा ते एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय संचालक मेळावा व ०२.१५ वा
राज्यस्तरीय आदर्श संस्था / संस्थाचालक पुरस्कार वितरण सोहळा. स्थळ- हुतात्मा स्मृती मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर.दुपारी ०२.३० वा
संदर्भ – श्री मंगेश नरसिंह चिवटे, (९६६५९५१५१५) सोलापूर युवासेना पदाधिकारी यांच्या कडून जाहीर सत्कार व युवा सेना मेळावा स्थळ-छत्रपती शिवस्मारक रंग भवन, बाजीराव चौक, सोलापूर.,संदर्भ – सुजित खुर्द, कार्यकारी सदस्य युवा सेना (७९७२७२२६८५) सायं ०४.३० वा ते शिवसेना पदाधिकार्यांमार्फत सत्कार व स्वागत तसेच नागरिकांच्या विविध समस्या संदर्भात बैठक.
०५.३० वा स्थळ- शिवसेना भवन सात रस्ता शासकीय विश्राम गृहाजवळ, सोलापूर.संदर्भ- श्री मनीष अजय काळजे, शिवसेना जिल्हाप्रमुख, सोलापूर संपर्क (९०२८८२३०३१) सायं ०५.४५ वा माजी उपमहापौर व शिवसेना शहर समन्वयक मा. श्री. दिलीपभाऊ कोल्हे यांच्या तेजस्विनी महिला उद्योग समुह संचलित महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तुची पाहणी.
स्थळ :- विष्णु मिल चाळ, डोणगांव रोड, सोलापूर. संदर्भ-श्री. दिलीपभाऊ कोल्हे (माजी उपमहापौर) मो.नं. ९८९०९२५९५२. असा दौरा असणार आहे.