देविभक्तांच्या सोईसाठी यात्रा मैदानावर पालकमंत्र्यांनी घातले लक्ष;लवकरच यात्रा मैदान भावीकांणसाठी खुले होणार.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरात यात्रा मैदानासाठी आरक्षित सात एकर जागा. असून १९८९ साली शासनाने ही जागा यात्रा मैदानासाठी राखीव ठेवली होती. माजी नगरसेवकानी सत्तेच्या खुर्चीवर बसताच ठराव बदलला, फेरफार गायब केले आणि डुप्लिकेट पीआर कार्ड तयार करून यात्रा मैदानात काही प्लॉट विक्री केली आहे.असी यात्रा मैदानाची लावली विल्हेवाट
असे शिंदेशिवसेना पक्षाचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक दि.२९ एप्रिल रोजी धाराशिव दौऱ्यावर आले असता यांनी यात्रा मैदानाची दुसऱ्यांदा पाहणी केली.
दि.३० एप्रिल रोजी तुळजापूर शहरात परिवहन मंत्री तथा पालकमंत्री यांचे जंगी स्वागत केले नंतर शहरातील महिला पुजारी वर्ग तसेच अमोल जाधव यात्रा मैदानाबाबत पालकमंत्र्याशी चर्चा झाली.त्यावेळी पालकमंत्री म्हणाली की आता मी पाहतो
आरक्षित आसलेल्या यात्रा मैदान श्री तुळजाभवानी मातेच्या भाविक भक्तांच्या सोयीसाठी यात्रा मैदान लवकरच होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले.