सेवानिवृत्त कर्मचारी प्रतापराव अंबादासराव ताकमोघे यांचे निधन
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर शहरातील सेवानिवृत्त कर्मचारी प्रतापराव अंबादासराव ताकमोघे ७४ वर्ष यांचे अल्पशा आजाराने बुधवार दि.३० एप्रिल रोजी सकाळी ०८.वा निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगी ,दोन मुले असा परिवार आहे कै प्रतापराव ताकमोघे हे
पञकार सचिन ताकमोघे यांचे वडील व नगरपरीषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष अमर ताकमोघे यांचे चुलते होते त्यांच्या वर आपसिंगा रोडवरील स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी आजी माझी नेते मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते