९८ व्ये मराठी साहित्य संमेलन; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
मराठी साहित्याचा महामेळा राजधानी नवी दिल्लीत येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील रहिवासी असलेले श्री हर्षल दत्ता वाळके यांनी उत्कृष्ट व्यवस्थापक कामगिरी सांभाळली
देशाची राजधानी दिल्ली येथे झालेल्या ऐतिहासिक अशा ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तुळजापूर येथील हर्षल दत्ता वाळके यांनी
उत्कृष्ट व्यवस्थापक कामगिरी केल्याबद्दल त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
यावेळी डॉ. तारा भवाळकर ,संमेलनाध्यक्षा
पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार, स्वागताध्यक्ष मा. संजय नहार निमंत्रक मा. डॉ. शैलेश पगारिया, समन्वयक आदिच्या हस्ते उत्कृष्ट व्यवस्थापक कामगिरी केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.