डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना मराठवाड्याचा झंझावाती दौरा…
——-+++++++++++++++———
@छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उत्साही बैठका
——-+——–
@आज परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांचे स्नेह मेळावे.
——+++++++—-
@राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत,राज्य समन्वयक ईक्बालभाई शेख, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले,राज्य संघटक तेजस राऊत, छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष रमेश नेटके,जालना जिल्हा अध्यक्ष किशोर शिरसाट यांचा सहभाग.*
*-राजा माने,*
संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
-संस्थापक अध्यक्ष, प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबई.
-सदस्य, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती, महाराष्ट्र शासन.